Get in touch

Contact

We’re just a message away!

Nagpur

Message Us

Founded by a group of dedicated women, led by President Smt. Sushilabai Gopalrao Lanjewar and Secretary Reshma Shivkumar Lanjewar, our NGO has been a trusted name for over two decades in community development.

💖 देणगी करा – तुमच्या मदतीने घडवूया परिवर्तन

"एक हात मदतीचा – हजारो आयुष्यांमध्ये आशेचा किरण" शिवशक्ती महिला मंडळ गेली दोन दशके समाजसेवेच्या कार्यात समर्पित आहे. महिलांचे सबलीकरण, गरजू मुलांना शिक्षण, आरोग्य सेवा, पर्यावरण जनजागृती आणि सामाजिक कल्याणाचे विविध उपक्रम आम्ही मनापासून राबवत आहोत. तुमच्या देणगीचा प्रत्येक रुपया, कोणाच्यातरी आयुष्यात बदल घडवतो:
1. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक .साहित्य
2. महिलांना कौशल्य प्रशिक्षण
3. आरोग्य तपासणी शिबिरे
4. ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यता
5. सामाजिक जनजागृती मोहीम